परमेश्वराने प्रत्येकाला समानपणे स्थैर्य दिलेले असते पण चंचलता, अस्थिरता गोळा करण्यामुळे मी माझ्याकडील स्थैर्य ओळखू शकत नाही म्हणून मला ते वापरता येत नाही