परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच  परिपुर्ण आहे

परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच परिपुर्ण आहे

अहंकार तुम्हाला हा विचार करायला भाग पाडतो की तुम्ही भगवन्तापेक्षा मोठे आहात.
तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.
इतर काहीही खरी शोकान्तिका नाही, तर व्यर्थ जाणे हीच खरी शोकान्तिका आहे.
काळ ही या जगातील सर्वांत मूल्यवान गोष्ट आहे.  तो वाया घालवू नका.
पदवी तुम्हाला विषयाशी जोडत नाही, अभ्यास तुम्हाला विषयाशी जोडतो.
एड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना; आणि तिचा नाश ‘हनुमानचलीसा’ने होतो

©2023 Aniruddha Bapu Quotes All rights reserved

Privacy Policy Terms and Conditions