तृप्त राहणे म्हणजे माझे ध्येय कमी प्रमाणात ठेवणे असे नव्हे. माझे ध्येय उच्च असले पाहिजे, मात्र जे काही आज माझ्याजवळ आहे, मी जसा आहे त्याने मी तृप्त असायला हवे.