आपल्या जीवनात दु:ख हे अभावामुळेच होते आणि अभाव हा परमेश्वरापासून विभक्त राहिल्याने निर्माण होतो.
अपने जीवन में दुख का कारण अभाव ही होता है और परमेश्वर से विभक्त रहने के कारण ही अभाव निर्माण होता है।