निरुपयोगी चर्चा, प्रमाणाबाहेर वाचन आणि फुकटचे वादविवाद ही क्षयकारिणी शक्ती आहे.
मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण. हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे कारण अंत:करणच मनुष्याला संपूर्ण शक्ती, सामर्थ्य देऊ शकतं!