पहिल्यांदा मला निश्चितपणे ठरवायला पाहिजे की हा माझा परमेश्वर आहे आणि मी त्याचा आहे. हा माझं कल्याण करण्यासाठीच आहे आणि मी माझं कल्याण करुन घेणारच आहे.
पहले मुझे निश्चित रुप से तय कर लेना चाहिए कि ये मेरे परमेश्वर हैं और मैं उनका हूं। ये मेरा कल्याण करने के लिए ही हैं और मैं अपना कल्याण करवाने ही वाला हूं।
आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा, पण एवढं मागणं मागायला विसरु नका की ’हे परमेश्वरा, तू मला हवास, बाकीचं जे तुला द्यायचं ते दे, पण एक मात्र नक्की मागत आहे की...... तू मला हवासच!
जीवन में परमेश्वर से यदि कुछ मांगना ही है तो वह अवश्य मांगिए, लेकिन यह मांगना मत भूलिए कि हे परमेश्वर, मैं तुम्हें चाहता हूं, बाकी का जो कुछ भी देना है वह अवश्य दो, लेकिन एक बात निश्चित रुप से मांग रहा हूं कि.... मैं तुम्हें ही चाहता हूं।
कृतज्ञता यह ऐसा गुणधर्म है, जो परमेश्वर को सब से अधिक पसंद है।