‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, तर स्वतःच्या मनाने प्रेमाने शिस्त पाळणे व विचारांत लवचिक असणे
स्वत:ला विशिष्ट क्रमाने बांधून घेणे म्हणजे शिस्त, ज्या जीवनाला शिस्त नाही त्या जीवनाला वाढ नाही, कार्याला शिस्त नाही त्या कार्याचीही वाढ होत नाही