केवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे, तर माझ्या आयुष्यामध्ये मला देव हवा, देवाचे शासन मला हवे अशी इच्छा असणं म्हणजे आस्तिक भावना
देवाचे नामस्मरण कसे करावे आणि संकटांना सामोरे कसे जावे, हे सामान्य माणसांना शिकविण्यासाठीच संतांची चरित्रे घडतात