logo
  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi
  • Tags
कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही

कितीही खाजवले तरी खरूज बरी होत नाही, त्यावर मलमच लावावे लागते.

आयुष्यामध्ये परमेश्वराकडे काय मागायचं असेल तर ते जरुर मागा, पण एवढं मागणं मागायला विसरु नका की ’हे परमेश्वरा, तू मला हवास, बाकीचं जे तुला द्यायचं ते दे, पण एक मात्र नक्की मागत आहे की...... तू मला हवासच!

केवळ देव आहे असे मानणे म्हणजे आस्तिक भावना नव्हे, तर माझ्या आयुष्यामध्ये मला देव हवा, देवाचे शासन मला हवे अशी इच्छा असणं म्हणजे आस्तिक भावना

ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण माझ्या आयुष्यात मी कायम जपून ठेवायला हवा.

माझ्या आयुष्यात परमेश्वराच्याच नियमांनुसार मला जगता आले पाहिजे. जर या नियमांपासून मी लांब गेलो तर माझा नाश ठरलेलाच आहे.