Resolve the simple problems first and then doing the naamasmaran (recalling with love, the Parmatma's (the Almighty's) name in the mind), go on to resolve the complex or the tough ones.
Just worrying does not help. Leave your worries to the Parmatma (the Almighty) and begin to take care.
जेव्हा मी परमेश्वराशी पूर्णपणे सत्याने वागायला लागतो, तेव्हा माझे जे वाईटातले वाईट अवगुण आहेत, ते सगळे दूर करण्याचे काम माझ्या सद्गुरुंचे असते, माझ्या परमात्म्याचे असते.
परमात्मा, सद्गुरु किंवा सद्गुरुतत्त्व भक्तांनी कितीही काहीही मागितलं तरी जे अनुचित आहे ते त्या भक्ताला कधीही देत नाहीत
हा परमात्मा/ परमेश्वर/ सद्गुरु माझ्या आयुष्यामध्ये खरंच शासनकर्ता व्हावा अशी जर माझी इच्छा असेल तर मला माझ्या मनाला विश्वासाची झडप बसवता आली पाहिजे.