मातृभूमीसाठी शहिद होणार्या सैनिकांचे शव हे आपल्या घरातल्या व्यक्तिचेच आहे अशी भावना तयार झाल्यास राष्ट्र खर्या अर्थाने एकसंघ होईल