logo
  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi
  • Tags
कमी वेळात व कमी श्रमात जास्त धन कमविण्याचा मार्ग किंवा आश्‍वासन म्हणजे 100% भिकेला लागण्याची गॅरंटी.

श्रम आणि धन दोन्हीचा उचित वापर करायला शिका. कोणाकडून श्रमाच्या बाबतीत किंवा धनाच्या बाबतीत कुठालीही फुकट गोष्ट कधीही घेऊ नका, ती गोष्ट आम्हाला सदैव घातकच ठरते.