प्रेम से एवं ध्यानपूर्वक किया गया कार्य यह प्रशिक्षित एवं व्यावसायिक व्यक्तियों के द्वारा किये गये कार्य से भी अधिक उत्कृष्ट होता है।
प्रेमाने आणि काळजीपूर्वक केलेले काम, प्रशिक्षित आणि व्यावसायिक व्यक्तींच्या कामापेक्षाही अधिक उत्कृष्ट असते.
जोपर्यंत मी प्रेम करायची कला शिकत नाही तोपर्यंत जो प्रेमाचा महासागर आहे आणि सत्य, प्रेम व आनंद हेच त्याचे फक्त गुण आहेत त्या, गुरुतत्त्वाला / सद्गुरुतत्त्वाला मी ओळखू शकत नाही
पूर्ण सत्याच्या व प्रेमाच्या मार्गाने संपूर्ण आनंदाची प्राप्ती म्हणजेच यश! म्हणूनच सत्य, प्रेम, आनंद एकत्र म्हणजेच यश.
जब तक मैं प्रेम करने की कला नहीं सीखता हूँ, तब तक जो प्रेम का महासागर है और सत्य, प्रेम एवं आनंद ये ही केवल जिसके गुण हैं, उस गुरुतत्त्व / सद्गुरुतत्त्व को मैं पहचान ही नहीं सकता।