Wed Dec 21 2016
प्रत्येक मनुष्य स्वत:ची गती स्वत: उत्पन्न करतो. मी स्वर्गात जाणार की नरकात, मला चांगला जन्म मिळणार की नाही व मला मोक्ष मिळणार की नाही हे सगळे माझ्या स्वत:च्या कृतीवर अवलंबून आहे, माझ्या मुलांनी श्राद्ध, तिथी घालण्यावर नाही.